#दहावी बारावीचा निकाल कधी लागणार ? बोर्डाने केले स्पष्ट
#10th Result 2020

  1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे व पालकांचे डोळे लागले आहेत. साधारणपणे हे निकाल दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला लागणारा दहावी-बारावीचे निकाल यंदा लोक डाऊन मध्ये अडकलेला आहे. . यासंदर्भात राज्य मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर शकुंतला काळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
  2. राज्यातील दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांची संकलन आणि निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे अद्याप निकालाची तारीख ठरली नाही. राज्य मंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरीत्या जाहीर करण्यात येईल अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर शकुंतला काळे यांनी दिली आहे. करुणा विषाणू संसर्गामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी बारावीचा निकाल जाहीर करता आलेला नाही.
  3. करोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर यंदा निकाल जाहीर होण्यास थोडा उशीर होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांत दहावी-बारावीच्या निकालाच्या तारखांची चर्चा सुरू आहे, या पार्श्‍वभूमीवर राज्य मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर शकुंतला काळे यांनी निकालाची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
******हे पण बघा : भारतीय स्टेट बँकमध्ये 97 पदांसाठी भरती जाहीर | State Bank of India Recruitment 2020
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आम्ही तुमच्यासाठी दररोज नोकरीच्या संदर्भातील नव-नवीन जाहिराती घेऊन येत असतो. तुमच्या मित्रांना आमच्या वेबसाईट बद्दल नक्की सांगा. तुमची सर्वांची आवडती, एकमेव व अचूक माहिती देणारी साईटwww.jobmaza.net