#रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड मिळणारे जावेद अख्तर ठरले पहिले भारतीय
#Richard Dawkins Award 2020 

  1. सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मानवी विकासाला प्रोत्साहन देणे मानवी मूल्य सुरक्षित राहावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि विश्वास विचारक्षमता यासाठी अख्तर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  2. हा सन्मान प्राप्त करणारे जावेद अख्तर पहिले भारतीय ठरले आहेत. यापूर्वी हा पुरस्कार अमेरिकेतील विनोदवीर बिल मगर आणि दर्शीविक क्रिस्टोफर हिंचेस यांना देण्यात आला होता. 75 वर्षीय जावेद अख्तर सोशिअल मिडीयावर सक्रिय असतात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते सोशल मीडिया आपले स्वताचे मत व्यक्त करताना दिसतात.
  3. जावेद अख्तर यांना पद्मश्री,पद्मभूषण साहित्य अकादमी तसेच पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांना 2020 मध्ये रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार देण्यात आला आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
******हे पण बघा :उत्तर मध्य रेल्वे मध्ये भरती जाहीर 2020 | NCR Recruitment 2020
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आम्ही तुमच्यासाठी दररोज नोकरीच्या संदर्भातील नव-नवीन जाहिराती घेऊन येत असतो. तुमच्या मित्रांना आमच्या वेबसाईट बद्दल नक्की सांगा. तुमची सर्वांची आवडती, एकमेव व अचूक माहिती देणारी साईटwww.jobmaza.net