सांगली अर्बन को-ऑपरेटीव बँक येथे शाखा व्यवस्थापक , कायदेशीर अधिकारी, सहाय्यक महाव्यवस्थापक,असे एकूण १२ रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी 20 जून 2020 पर्यंत ऑनलाईन (ई-मेल ) पद्धतीने अर्ज सादर करावे.
#Sangli Urban Bank Recruitment 20202
आम्ही तुमच्यासाठी दररोज नोकरीच्या संदर्भातील नव-नवीन जाहिराती घेऊन येत असतो. तुमच्या मित्रांना आमच्या वेबसाईट बद्दल नक्की सांगा. तुमची सर्वांची आवडती, एकमेव व अचूक माहिती देणारी साईट, www.jobmaza.net
- एकूण पदसंख्या:– १2
- पदाचे नाव :-
1) शाखा व्यवस्थापक
2) कायदेशीर अधिकारी
3)सहाय्यक महाव्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता:-
1) शाखा व्यवस्थापक:- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विद्याशाखेत पदवीधर
2) कायदेशीर अधिकारी:- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी
3)सहाय्यक महाव्यवस्थापक:- चार्टंट अकाउंटंट
- भरती पक्रिया :– ऑनलाईन (ई-मेल )
- नोकरीचे ठिकाण :-सांगली महाराष्ट्र
- शेवटची तारीख :-20 जून 2020
- अर्ज सादर करण्याची पद्धत:- ऑनलाईन(ई-मेल ) [email protected] या इ-मेल वर तुमचा बायोडाटा पाठवा.
* जाहिरात- PDF Download Click Here*
* Official Website :– Click Here