RBI Recruitment 2020 भारतीय रिझर्व्ह बँक भरती २०२० मध्ये  एकूण ३९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2020 आहे.

RBI Recruitment 2020

# भारतीय रिझर्व्ह बँक भरती २०२०

  • एकूण पदसंख्या:- ३९ जागा 
  • पदाचे नाव:-
    1) सल्लागार
    2) अर्थशास्त्रज्ञ
    3) डेटा विश्लेषक
    4) जोखीम विश्लेषक
    5) लेखा परीक्षक
    6) लेखा तज्ञ
    7) सिस्टम प्रशासक
    8) प्रकल्प प्रशासक
    9) नेटवर्क प्रशासक

    ~~~~~~~~~~~~~~~~~
  • शैक्षणिक अहर्ता:-
    पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,मूळ जाहिरात बघावी
  • नोकरीचे ठिकाण :-मुंबई 
  • अर्ज पद्धती:- ऑनलाईन
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  • अंतिम तारीख:- 22 ऑगस्ट 2020
  • अधिकृत संकेतस्थळ:Click here
  •  जाहिरात  :Click here
  • ऑनलाईन अर्ज :Click here

    ~~~~~~~~~~~~~~~~~

# आमच्या संकेत स्थळाबद्दल तुमच्या मित्रांना, व परिवाराला नक्की सांगा

https://jobmaza.net


#RBI Recruitment 2020

RBI Recruitment 2020 The Reserve Bank of India Recruitment 2020 invites applications from eligible candidates to fill up a total of 39 vacancies. Also, the application has to be done online. Remember, the last date to apply is August 22, 2020.

RBI Recruitment 2020

# For More Information Click On Below Button