Amazon भर्ती 2020 ~ Amazon Recruitment 2020
Amazon Recruitment 2020, कोरोनामुळे (Coronavirus) संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली. अशात अनेक कंपन्यांनी नोकऱ्या देणं बंद केलं आहे. पण जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीने भारतीयांसाठी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे. आपल्या ग्राहक सेवा संघात सुमारे 20,000 हंगामी किंवा तात्पुरत्या रोजगाराच्या संधी निर्माण करत असल्याची घोषणा अ‍ॅमेझॉन इंडियाकडून (Amazon India) करण्यात आली आहे. भारतातील आणि जगभरातील ग्राहकांना मदत करणं असं यामागे उद्देश आहे.

Amazon भर्ती 2020 ~ Amazon Recruitment 2020

Amazon भर्ती 2020 ~ Amazon Recruitment 2020

अ‍ॅमेझॉन इंडियाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘पुढील महिन्यांत ग्राहकांच्या वाहतुकीची अपेक्षित मागणी पूर्ण करण्यासाठी हैदराबाद, पुणे, कोयंबटूर, नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदीगड, मंगलोर, इंदूर, भोपाळ आणि लखनऊ इथं नवीन तात्पुरती पदं रिक्त करण्यात येणार आहे. यासाठी ते ईमेल, चॅट, सोशल मीडिया आणि फोन अशा विविध माध्यमातून वैयक्तिक आणि उत्कृष्ट अनुभव मिळेल.’

# काय असेल योग्यता आणि कसा करावा अर्ज:-

  • अमेझॉनद्वारे नवीन तात्पुरती पदांच्या भरतीसाठी उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा. त्याला इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू किंवा कन्नड भाषा अवगत असावी.
  • यापैकी काही तात्पुरत्या जागा कर्मचाऱ्याचं काम आणि कंपनीच्या गरजेनुसार वर्षाच्या अखेरीस कायम पदांवर रूपांतरित केली जाऊ शकतात.
  • ज्यांना या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे ते 1800-208-9900 वर कॉल करू शकतात किंवा [email protected] वर ईमेल पाठवू शकतात.

# आमच्या या वेबसाईट विषयी तुमच्या मित्रांना नक्की सांगा, 😆

आता तरी पुढे हाचि उपदेश।
नका करू नाश आयुष्याच्या।।

सकळांच्या पाया माझे दंडवत।
आपुलाले चित्त शुद्ध करा।।

Jobmaza.Net

# Amazon Recruitment 2020

Coronavirus caused the entire country’s economy to stagnate. Many such companies have stopped giving jobs. But the world’s largest company has provided job opportunities for Indians. Amazon India has announced that it is creating around 20,000 seasonal or temporary employment opportunities in its customer service team. The aim is to help customers in India and around the world.

Amazon Recruitment 2020 ~ Amazon Recruitment 2020

Amazon Recruitment 2020 ~ Amazon Recruitment 2020

A statement from Amazon India said, “New temporary posts will be created in Hyderabad, Pune, Coimbatore, Noida, Kolkata, Jaipur, Chandigarh, Mangalore, Indore, Bhopal and Lucknow in the coming months to meet the expected demand for customer transport.” For this, they will get personal and great experience through various means like email, chat, social media and phone. ‘

# What will be the eligibility and how to apply: –

  • Candidates must have passed at least 12th to be recruited by Amazon for new temporary positions . He should be fluent in English, Hindi, Tamil, Telugu or Kannada .
  • Some of these temporary positions can be converted to permanent positions at the end of the year depending on the work of the employee and the needs of the company .
  • Those who want to apply for this job can call 1800-208-9900 or send an email to [email protected]

# Be sure to tell your friends about our website, 😆

Jobmaza.Net