BECIL Recruitment 2020,बेसिल भरती २०२० एकूण  ३८  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची अंतिम तारीख२१ Sept  2020” आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचा.

becil

#बेसिल भरती २०२०

  • एकूण पदे:- ३८ जागा 
  • पदाचे नाव:- 
    १) उपव्यवस्थापक
    2) सहाय्यक व्यवस्थापक
    3) लेखापाल
    4) लोअर डिव्हिजन लिपिक
    5) कार्यालय अटेंडंट

    ~~~~~~~~~~~~~~~~~~
  • शैक्षणिक पात्रता:-
    वाणिज्य क्षेत्रात किमान सीए, वाणिज्य क्षेत्रात 07 वर्ष , बी कॉम ,संगणकाच्या ज्ञानासह कोणत्याही विषयात पदवी आणि दहावी पास.
  • अर्ज पद्धत:- ऑनलाईन
    ~~~~~~~~~~~~~~~~~~
  • अंतिम तारीख:- २१ सप्टेंबर २०२०
  • नोकरीचे शहर:- पुणे,मुंबई, नागपूर दिल्ली, कोलकाता ई…
    ~~~~~~~~~~~~~~~~~~
  • अधिकृत संकेतस्थळ:Click here
  • जाहिरात:Click here
  • ऑनलाइन अर्ज :Click here
    ~~~~~~~~~~~~~~~~~~

# सरकारी नौकरी हवीये ना, मग आमची वेबसाईट वर रोज भेट द्या,
आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, 🙂
https://jobmaza.net


# BECIL Recruitment 2020

BECIL Recruitment 2020, BECIL Recruitment 2020 A total of 38 vacancies are being invited from eligible candidates. Also apply online. Remember, the last date to apply is “21 Sept 2020“. Please read the PDF advertisement below for more information.

becil