ICAR – सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “संशोधन सहकारी”, “वरिष्ठ संशोधन फेलोपदाच्या,”02 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावे.
# CCRI नागपूर भरती २०२०
# CCRI Nagpur Bharti 2020

 • पदाचे नाव – यंग प्रोफेशनल – II
 • पद संख्या:- 02
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 • शैक्षणिक पात्रता:- पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, मूळ जाहिरात बघावी
 • अर्ज पद्धती:- ऑनलाईन (ई-मेल)
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 • ई-मेल:- [email protected],
  [email protected]
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 • निवड प्रक्रिया:- मुलाखत
 • मुलाखत तारीख:- १८-२० जून २०२०
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 • शेवटची तारीख:- १२ जून २०२०
 • अधिकृत वेबसाईट:- http://www.ccringp.org.in/ccringp

अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.