IOCL-इंडियन ऑईल कॉर्पोरेश लीमिटेड मध्ये सर्व 600 जागांसाठी भरती जाहीर Technical Apprentices, Trade Apprentices या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवाची दिनांक २१/०६/२०२० ही आहे. तरी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा
आम्ही तुमच्यासाठी दररोज नोकरीच्या संदर्भातील नव-नवीन जाहिराती घेऊन येत असतो. तुमच्या मित्रांना आमच्या वेबसाईट बद्दल नक्की सांगा. तुमची सर्वांची आवडती, एकमेव व अचूक माहिती देणारी साईट, www.jobmaza.net
# इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लीमिटेड मध्ये भरती जाहीर
- पदाचे नाव व तपशील :-
[1] Technical Apprentices- 317 जागा
- Machanicl
- Electrical
- Instrumentation
- Electrical & Electronic
- Civil
[2] Trade Apprentices – 283 जागा
- Mechanical
- Electrician
- Electronics
- instrument Mechanic
- Machinist
- fitter
- Accountant
- Data Entry Operator
- शेक्षणिक पात्रता :– १० वी, १२वी, ITI
- भरती पक्रिया :– Online
- नोकरीचे ठिकाण :- पश्चिम विभाग मुंबई, महाराष्ट्र व गुजरात
- शेवटची तारीख :-२१/०६/२०२०
ऑनलाईन अर्ज :- | Click Here |
जाहिरात :- | Click Here |
Official website :- | Click Here |
Telegram Group join | ClickHear |
हे हि बघा :-जिल्हा परिषद पुणे मध्ये भरती जाहीर | Zp Pune Recruitment 2020