कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी भरती Medical Officer-Intensivist/Physican, Medical Officer-MBBS, Medical Officer- Ayush, Staff Nurse, EGC Technician, Ward Boy.या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून, ऑफलाइन अर्ज करण्याची शेवाची मुलाखत दिनांक ११/०६/२०२० ही आहे. तरी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
आम्ही तुमच्यासाठी दररोज नोकरीच्या संदर्भातील नव-नवीन जाहिराती घेऊन येत असतो. तुमच्या मित्रांना आमच्या वेबसाईट बद्दल नक्की सांगा. तुमची सर्वांची आवडती, एकमेव व अचूक माहिती देणारी साईट, www.jobmaza.net
# कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2020
पदाचेनाव व तपशील :-
- Medical Officer-Intensivist/Physican,
- Medical Officer-MBBS,
- Medical Officer- Ayush,
- Staff Nurse,
- EGC Technician,
- Ward Boy
- पद संख्या :- 514 जागा
- शेक्षणिक पात्रता :–
- Medical Officer :-MD/DNBMedicine Anesthesia
- Medical Officer :- MBBS,
- Medical Officer :- Ayush- BAMS/BHMS/BUMS
- Staff Nurse, :- GNM/B.Sc Nursing
- EGC Technician :-Diploma in ECG Technican & experience.
- Ward Boy :- 10th Pass with 2 yers experi in Hospital
- नोकरीचे ठिकाण :– कल्याण, मुंबई, महाराष्ट्र
- भरती पक्रिया :– मुलाखत
- मुलाखतेची शेवटची तारीख :-
वार्ड बॉय- 12जुन 2020 व 11 जून 2020 इतर सर्व पदांसाठी.
ऑफलाईन अर्ज :- | आयुक्त कार्यालय कल्याण डोंबिवली महानगरपालिका, ,प्रशासकीय इमारत,दुसरा मजला, शंकरराव चौक,कल्याण,महाराष्ट्र |
जाहिरात :- | Click Here |
Official website :- | Click Here |
Telegram Group join | ClickHear |
***हे पण बघा :- जिल्हा निवड समिती नांदेड भरतीचे अंतिम निवड यादी जाहीर | Jilha Nivad Samiti Nanded Bharti Final Selection List