#फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा 27 सप्टेंबर पासून 

#Latest Current Affairs 2020

 
1)करोणामुळे लांबणीवर टाकण्यात आलेले फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा या वर्षी 27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोंबर या दरम्यान होणार आहे. सुरुवातीला 21 सप्टेंबर पासून ही स्पर्धा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता ती आठवडाभर लांबणीवर टाकण्यात आलेली आहे. अशी माहिती समोर येत आहे.
2)अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा 21 ऑक्टोंबर पासून सुरू होणार आहे. या स्थितीत ही स्पर्धा संपल्यावर दोन आठवड्यांनी फ्रेंच स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अर्थातच करोणा चे जगावर असणारे संकट कायम आहे. त्यामुळे अमेरिकन आणि फ्रेंच स्पर्धा होतील की नाही याबाबत आता निश्चित सांगणे अवघड ठरणार आहे. विम्बल्डन यंदा 1945 नंतर प्रथमच रद्द करण्यात आली आहे. मात्र फ्रेंड प्रेक्षकांशिवाय आणि आरोग्यविषयक सुरक्षिततेचे विविध नियम सांभाळून अमेरिकन आणि फ्रेंच स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
3) अमेरिकन खुल्या स्पर्धेसाठी खाजगी विमानाने येण्यास पासूनविविध कठोर नियम करण्यात येण्याची ही चर्चा आहे. त्याविरोधात नोव्हाक जोकोव्हिच आणि राफेल नदाल या खेळाडूंनी आपला आवाजही उठवला होता.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
******हे पण बघा : जिल्हा परिषद नंदुरबार मध्ये भरती जाहीर | Zilha Parishad Nandurbar Recruitment 2020 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
@ We bring you new job advertisements every day. Tell your friends exactly about our website. Your favorite, unique and accurate site,  www.jobmaza.net
Current Affairs