#भारतात उद्योग प्रेमींसाठी चांगले वातावरण

Latest Current Affairs 2020
 

#Latest Current Affairs 2020:-

1) भारतात आशियातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी आणि खुली अर्थव्यवस्था असून आपल्याकडे उद्योग स्नेही स्पर्धात्मक व संधी परिपूर्ण असे वातावरण  आहे.  भारतीय अर्थव्यवस्थेत करोना काळातील टाळेबंदी नंतर आता पुन्हा हिरवी झेंडी दिसत, असून परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे असे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ग्लोबल विक  2020  या कार्यक्रमात त्यांनी जगातील कंपन्यांना गुंतवणूक करता भारतात येण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे सुचवले आहे.
2) त्यांनी सांगितले की सर्व जागतिक कंपन्यांचे आमच्याकडे स्वागत आहे. आमचे अर्थव्यवस्था जगातील जास्तीत जास्त खुली अर्थव्यवस्था पैकी एक आहे. भारत ज्या  संधि उद्योगांना आहेत, त्या क्वचितच इतर देशांमध्ये दिसून येत असता. अलीकडच्या काळात कृषी, आकाश व संरक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा लेखाजोखा त्यांनी याठिकाणी मांडला जागतिक बंडवाला भारताकडे वळवण्यासाठी त्यांनी परदेशी कंपन्यांना आव्हान केले आहे.
3) आम्ही आमच्या देशामध्ये अर्थव्यवस्था जास्त उत्पादक गुंतवणूक कृतीही व स्पर्धात्मक करीत आहोत. भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत .कृषी क्षेत्रांमध्ये सुधारणांमुळे साठवणूक व पुरवठा क्षेत्रात गुंतवणुकीला संधी आहे. कंपन्यांना आम्ही थेट गुंतवणुकीची संधी दिलेली आहे. जसे सूक्ष्म, लघु व माध्यम अशा प्रत्येक क्षेत्रातील व प्रत्येक स्तरातील उद्योगांना सुधारणा करण्यात आल्या असून त्या मोठ्या उद्योगांना पूरक आहेत संरक्षण उत्पादनाचे क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले करण्यात आले असून, त्यात सुट्या भागांची निर्मिती या कंपन्या करू शकतील यामध्ये गुंतवणुकीला संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
******हे पण बघा : सीमा सुरक्षा दल भरती २०२० ~ Border Security Force Bharti 2020
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~