#UNSC-तब्बल आठव्यांदा भारताची तात्पुरत्या सदस्यपदी निवड

#Latest Current Affairs 2020:-

1)बुधवारी भारताची आठव्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) तात्पुरत्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान या विजयानंतर भारतात 2021 -22 या वर्षांसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या तात्पुरत्या सदस्य बनला आहे.
2) 193 सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेने आपल्या 75 व्या सत्रासाठी अध्यक्ष ,सुरक्षा परिषदेची तात्पुरते सदस्य आणि आर्थिक तसेच सामाजिक परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती ,भारताबरोबरच आयलँड म्याक्सिको  आणि नॉर्वे या देशांनाही सुरक्षा परिषदेत स्थान मिळालं आहे.
3) विजयानंतर सुरक्ष संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टीएस तिरुमुर्ति यांनी प्रतिक्रिया दिली भारत नेतृत्व कायम ठेवणार असून उत्तम बहुपक्षीय प्रणालीला नवी दिशादेणार असल्याचे ते म्हणालेभारताला 192 पैकी 184 मत मिळालीभारताची 2021- 22 या वर्षांसाठी संयुक्त राष्ट्राच्या तात्पुरत्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे मी खुश आहे. आम्हाला सर्वांचे उत्तर समर्थ मिळालं तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला त्या प्रती आदर व्यक्त करतो असं त्यांनी आपले स्वतःचे मत मांडले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
******हे पण बघा :TISS-टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये भरती जाहीर | Tata Institude of Social Science Recruitment 2020
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
@ आम्ही तुमच्यासाठी दररोज नोकरीच्या संदर्भातील नव-नवीन जाहिराती घेऊन येत असतो. तुमच्या मित्रांना आमच्या वेबसाईट बद्दल नक्की सांगा. तुमची सर्वांची आवडती, एकमेव व अचूक माहिती देणारी साईट, www.jobmaza.net
~~~~~~~~~~~~~~~~ 😛 😆 😎 😉 🙄 😕 😀 ~~~~~~~~~~~~~~~~~~~

# UNSC- India elected as a temporary member for the eighth time

#Latest Current Affairs 2020: –

1) On Wednesday, India was elected for the eighth time as a non-permanent member of the United Nations Security Council (UNSC). After this victory, India has become a temporary member of the UN Security Council for the years 2021-22.
2) The 193-member UN General Assembly, for its 75th session, elected its President, Provisional Member of the Security Council and members of the Economic and Social Council. In addition to India, the island nations of Mexico and Norway have also been included in the Security Council.
3) Security After the victory, TS Thirumurthy, India’s Representative to the United Nations, commented that India would continue to lead and give a new direction to a better multilateral system. “We have received the answer from all of them and we respect the trust placed in us by the members of the United Nations,” he said.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
****** See also: TISS-Tata Institute of Social Sciences announces recruitment | Tata Institute of Social Science Recruitment 2020
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
We bring you new job advertisements every day. Tell your friends exactly about our website. Your favorite, unique and accurate site,  www.jobmaza.net