#भारत विरुद्ध चीन:-सीमेवर झालेला यांच्याबद्दल संयुक्त राष्ट्र संघाची पहिली प्रतिक्रिया
#Latest Current Affairs 2020
1)संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एतोनिओ गुतारे यांनी भारत आणि चीन दरम्यान असलेल्या अभूतपूर्वी संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी संयम ठेवावा असं आव्हान सुद्धा त्यांनी केले आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवडण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच सीमेवर मध्यरात्री गलवान खोऱ्यात अचानक कोसळलेल्या अभूतपूर्व संघर्षामध्ये चीन या देशाचे 43 सैनिक ठार झाल्याचे  माहिती मिळाली आहे.
2)भारताचे ही 20 जवान शहीद झाले असून, यात भारताचे कर्नल या पादावर असलेले  अधिकाऱ्याचा समावेश आहे. यामुळे  देशांत तणाव वाढला आहे. चीनच्या सीमेवर अशाप्रकारे भारतीय जवान शहीद होण्याची अशी घटना 1975 नंतर प्रथमच आता घडली आहे. भारत आणि चीन या दोन्ही बाजूंच्या सैन्याचीजीवित हानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.
3)भारतीय  लष्कराने जारी  केलेल्या माहितीनुसार पूर्व लडाखमधील  गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला.यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले तर चीनचे 43 जवान ठार अथवा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर सीमेवरील ती तनाव पूर्वक आहे.दोन्ही देशांच्या सैनिकांना प्राण गमवावा लागल्याने एतोनिओ गुतारे यांनी दुःख व्यक्त केले आहे. अभूत. एतोनिओ गुतारे यांचे प्रवक्त्यांनी  मंगळवारी रात्री उशिरा एक पत्र जाहीर केले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
******हे पण बघा :MPSC-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे वेळापत्रक जाहीर-2020 | Mpsc New Time Table 2020
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आम्ही तुमच्यासाठी दररोज नोकरीच्या संदर्भातील नव-नवीन जाहिराती घेऊन येत असतो. तुमच्या मित्रांना आमच्या वेबसाईट बद्दल नक्की सांगा. तुमची सर्वांची आवडती, एकमेव व अचूक माहिती देणारी साईट, www.jobmaza.net