#IMF-भारतीय अर्थव्यवस्थेला लॉकडाउनचा  जबरदस्त फटका 

#Latest Current Affairs 2020

 1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी भारतीय अर्थव्यवस्थेवर या वर्षाचा धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 4.5 % टक्क्यांनी घसरेल आणि हे घसरण ऐतिहासिक असणार आहे,असे नानी निधीने म्हटले आहे.
 2. करोणा व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यात आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे ही मोठी घसरण होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण या सोबतच 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी तेजी आलेली असेल आणि आर्थिक विकास दर हा 6 % टक्क्यांपर्यंत जाईल, असा विश्वासही नाणेनिधी ने दिला आहे.
 3. 2020 मध्ये जगाच्या आर्थिक विकास दर 4.9 टक्क्यांनी घसरली असा अंदाज IMF यांनी  वर्तविला आहे. जागतिक आर्थिक परी दृष्ट्या च्या अंदाजानुसार हा आकडा 1.9 टक्क्यांनी खाली आलेला आहे.
 4. करोणा चा या बिकट संकटात अर्थव्यवस्थेचा विकास दर 4.5 टक्क्याने घसरल हा अंदाज आतापर्यंतच्या ऐतिहासिक दृष्ट्या खालीच आहे. ही स्थिती सर्वच देशांची आहे.असं IMF  च्या मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितला आहे.
 5. करोणा व्हायरस च्या संकटाच्या 2020 मधील पहिल्या सहामाहीतील आर्थिक उलाढालीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त व्यापक परिणाम दिसून आला तर 2021 मध्ये जागतिक वृद्धीदर हा 5.4 टक्के असेल, असा अंदाजही वर्लातवला जात आहे.
 6. हा आधी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे कमी आहे. 2020 मध्ये पहिल्यांदाच सर्व क्षेत्रात घसरण दिसून येणार आहे. चीनच्या आर्थिक विकासात पहिल्या तीन माहितीनंतर सुधारणा होत आहे. यानुसार 2020 मध्ये चीनच्या वृद्धीदर हा 1.0 % टक्के असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.International Monetary Fund (IMF)~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  ******हे पण बघा : महावितरणमध्ये सात हजार जागांची भरती लवकरच
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  @ We bring you new job advertisements every day. Tell your friends exactly about our website. Your favorite, unique and accurate site,  www.jobmaza.netCurrent Affairs