उत्तर मध्य रेल्वे मध्ये भरती जाहीर, Trade Aprprentices या  पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवाची दिनांक १५ /०७ /२०२० ही आहे. तरी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
NCR-उत्तर मध्य रेल्वे मध्ये मध्ये अर्ज करू इच्छुक असणाऱ्या उमेदवाराला अर्ज सादर करावयाचे असल्यास आमच्या वेबसाईट वरती भेट देऊ शकता. www.jobmaza.net आम्ही तुमच्यासाठी दररोज नोकरीच्या संदर्भातील नव–नवीन जाहिराती घेऊन येत असतो.
# उत्तर मध्य रेल्वे मध्ये भरती जाहीर 2020
# NCR Recruitment 2020

 • पद संख्या:- १६९  जागा
 • पदाचे नाव
 1. Fitter –
 2. Welder-
 3. Mechanic Machine & Tool Maintenance
 4. Technical Officer
 5. Painter
 6. Electrician
 7. Stenographer

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 • शेक्षणिक पात्रता :-10 वी पास , आणि संबंधित ITI ट्रेड
 • अर्ज पद्धती : ऑनलाईन

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 • नोकरीचे ठिकाण :-झाशी
 • शेवटची तारीख :- १५ /०७ /२०२०

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 • अधिकृत वेबसाईट: Click Here
 • अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.