पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे “वैद्यकीय अधिकारी”, “स्टाफ नर्स” पदाच्या विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 08 जून 2020 ते 25 जून 2020 पर्यंत सक्षम येऊन अर्ज सादर करावा.
आम्ही तुमच्यासाठी दररोज नोकरीच्या संदर्भातील नव-नवीन जाहिराती घेऊन येत असतो. तुमच्या मित्रांना आमच्या वेबसाईट बद्दल नक्की सांगा. तुमची सर्वांची आवडती, एकमेव व अचूक माहिती देणारी साईटwww.jobmaza.net
# पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2020

 • पदाचे नाव:- स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी
 • शैक्षणिक पात्रता:- मूळ जाहिरात बघावी
 • अर्ज पद्धती:-ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता:- वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – ४११०१८
 • शेवटची तारीख:- २५ जून २०२०
 • नोकरी ठिकाण:- पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र
 • अधिकृत वेबसाईट:-  www.pcmcindia.gov.in
 • Fee:- फी नाही.
 • वयाची अट:- 60 वर्षांपर्यंत
 • शैक्षणिक पात्रता:- 
  # वैद्यकीय अधिकारी: M.B.B.S. / B.A.M.S. / B.H.M.S. /B.U.M. S.

  # स्टाफ नर्स
  : B.Sc. (नर्सिंग) /M.SC. (नर्सिंग) /B.P.N.A./R.G.N.M./ A.N.M
 जाहिरात  :- Click Here
Official website :-Click Here
Telegram Group joinClick Here