Solapur Mahanagarpalika Recruitment 2020 सोलापूर महानगरपालिका भरती २०२० मध्ये  एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2020 आहे.

Solapur Mahanagarpalika Recruitment 2020

# सोलापूर महानगरपालिका भरती २०२०

  • एकूण पदसंख्या:- 105 जागा 
  • पदाचे नाव:-
    1) वैद्यकीय अधिकारी
    2) स्टाफ नर्स

    3) प्रभाग मुलगा 
    ~~~~~~~~~~~~~~~~~
  • शैक्षणिक अहर्ता:-
    1) एमबीबीएस / बीएएमएस / बीएएमएस / एमडी
    2) बी.एससी नर्सिंग
    3) 7 वी पास आणि किमान ०२ वर्षाचा अनुभव
    ~~~~~~~~~~~~~~~~~
  • नोकरीचे ठिकाण :-सोलापूर
  • अर्ज पद्धती:- ई-मेल 
  • अंतिम तारीख:- 25 जुलै 2020
    ~~~~~~~~~~~~~~~~~
  • अधिकृत संकेतस्थळ:Click here
  •  जाहिरात  :Click here
  • अर्ज पाठवण्याचा ई मेल पत्ता:[email protected]

    ~~~~~~~~~~~~~~~~~

# आमच्या संकेत स्थळाबद्दल तुमच्या मित्रांना, व परिवाराला नक्की सांगा

https://jobmaza.net


#Solapur Mahanagarpalika Recruitment 2020

Solapur Mahanagarpalika Recruitment 2020 Applications are invited from eligible candidates to fill a total of 105 vacancies in Solapur Municipal Corporation Recruitment 2020. Also the application has to be done offline. Remember, the last date to apply is July 25, 2020.

Solapur Mahanagarpalika Recruitment 2020

# For More Information Click On Below Button