भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक अधिकारी, चॅनेल व्यवस्थापक पर्यवेक्षक, चॅनेल व्यवस्थापक फॅसिलिटेटर आणि व्यवसाय प्रतिनिधी (सुलभता)
विविध पदांच्या जागा.
# भारतीय स्टेट बँकमध्ये 97 पदांसाठी भरती जाहीर

 • एकूण पदसंख्या :- 97
 • पद आणि संख्या : –
  1) सहाय्यक अधिकारी (मंडळ) – 04
  2) चॅनेल व्यवस्थापक पर्यवेक्षक – 22
  3) चॅनेल व्यवस्थापक फॅसिलिटेटर – 59
  4) व्यवसाय प्रतिनिधी फॅसिलिटेटर (स्केल प्रथम ते पाचवी) – 12
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 • शैक्षणिक पात्रता:- पदांनुसार, मूळ जाहिरात पाहावी.
 • शेवटची तारीख:- व्यवसाय प्रतिनिधी (सुलभता) २५ जून २०२०
  आणि इतर पदांकरिता २० जून २०२० पर्यंत अर्ज करता येतील.
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 • ई-मेल:- [email protected] (व्यवसाय प्रतिनिधी सुलभता),
  [email protected] (इतर पदांकरिता)
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 • अर्ज सादर करण्याचा पत्ता:-
  1) सहाय्यक महाव्यवस्थापक:- एसबीआय एलएचओ गुवाहाटी, एफआय अँड एमएम
  विभाग (व्यवसाय प्रतिनिधी सुलभता)
  2) सहाय्यक जनरल मॅनेजर व इतर पदांकरिता:-  (एचआर) स्टेट बँक ऑफ इंडिया लोकल हेड ऑफिस गुवाहाटी- ७८१००६
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 • अर्ज करण्याची पद्धत:- online
 • अधिकृत वेबसाईट:-  www.sbi.co.in
 • Download Advertisement:- जाहिरात १ 
  जाहिरात २