ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वरिष्ठ निवासी डॉक्टर”, “निवासी डॉक्टर” पदाच्या 49 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 11 जुलै 2020 पर्यंत अर्ज सादर करावे.
# ठाणे महानगरपालिका भरती 2020
#Tmc Recruitment 2020 Thane

 • एकूण पदसंख्या:- 49
 • पदाचे नाव:- वरिष्ठ निवासी डॉक्टर, निवासी डॉक्टर
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 • शैक्षणिक पात्रता:-
  1) वरिष्ठ निवासी डॉक्टर:- एमबीबीएस, एमडी / एमएस / डीएनबी
  2) निवासी डॉक्टर:- बीडीएस डिग्री, एमएसडीसी प्रमाणपत्र
 • अर्ज करण्याची पद्धत:- Offline
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 • अधिकृत वेबसाईट:- www.thanecity.gov.in
 • अर्ज करण्याचा पत्ता:- शैक्षणिक विभाग,
  पहिला मजला राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा , ठाणे
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 • शेवटची तारीख:-11 जुलै 2020
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

  अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.