उल्हासनगर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, जीएनएम, एएनएम पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १५ ते १६ जून २०२० आहे.
# उल्हासनगर महानगरपालिका भरती 2020
# Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2020

 • पदाचे नाव:- वैद्यकीय अधिकारी, जीएनएम, एएनएम
 • शैक्षणिक पात्रता:- पदांच्या आवश्यकतेनुसार आहे, मूळ जाहिरात बघा.
  ~ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 • वेतन:- 
  1) वैद्यकीय अधिकारी:- ४५०००

  2) जीएनएम:- १२०००
  3) एएनएम:- ८६४०
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 • नोकरी ठिकाण:- उल्हासनगर
 • निवड प्रक्रिया:- मुलाखत
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 • मुलाखतीचा पत्ता:- वैद्यकीय आरोग्य विभाग,
  उल्हासनगर महानगरपालिका
 • मुलाखतीची तारीख:- १५-१६ जुन २०२०
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 • अधिकृत संकेतस्थळ:- http://www.umc.gov.in