UPSC Admit Card – केंद्रीय लोकसेवा आयोग 

 UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२०

(आयएएस व आयएफएस) साठी प्राथमिक परीक्षा प्रवेश पत्र जारी केले आहे . या भरतीसाठी 886 रिक्त जागा उपलब्ध आहेत. ज्या उमेदवारांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस भरतीसाठी अर्ज केला आहे, ते आता आपली पूर्व परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. ज्या उमेदवाराने अर्ज केला असेल त्यांनी तत्काळ आपले प्रवेश पत्र बघावे.

UPSC -Hall Ticket बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. Click Here  

www.jobmaza.net आम्ही तुमच्यासाठी दररोज नोकरीच्या संदर्भातील नव-नवीन जाहिराती घेऊन येत असतो.

***हे पण बघा :- बेसिल भरती २०२० ~ BECIL Recruitment 2020